Burning Car : वाघोलीत पुणे-नगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार

वाघोलीत पुणे नगर महामार्गावर चुलबूल धाब्यासमोर एका कारने अचानक पेट घेतला.
burning car
burning carsakal
Updated on

वाघोली - वाघोलीत पुणे नगर महामार्गावर चुलबूल धाब्यासमोर एका कारने अचानक पेट घेतला होता. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पी एम आर डी ए अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहचून ही आग विझविली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com