

Chakan Industrial Area Employment Crisis
esakal
चाकण : दुष्काळामुळे मराठवाडा व विदर्भातून रोजगाराच्या आशेने औद्योगिक नगरी चाकणमध्ये स्थलांतरित झालेल्या हजारो मजुरांवर दिवाळीनंतर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपन्यांमध्ये काम मिळत नसल्याने आणि इतर रोजंदारीची कामेही उपलब्ध नसल्याने या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.