

Daund Chhath Puja Celebration Brings North Indian Community Together for Traditional Sun Worship on Bhima River Banks
esakal
दौंड : दौंड शहरातील भीमा नदीतीरावर छठ पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. उत्तर भारतीय बांधवांनी नदीपात्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले आणि पारंपरिक पद्धतीसह मोठ्या भक्तीभावाने छठी मातेची पूजा केली.