Pune Crime News: पुण्यात धक्कादायक घटना! आयटी कंपनीतील तरुणीवर सहकाऱ्याकडूनच हत्याराने वार

crime news
crime newsesakal
Updated on

पुणे: एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी येरवडा परिसरात घडली. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com