Pune Crime : कौटुंबिक कलहातून मुलीने पित्याला चाकूने भोसकले

दारूच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या वडिलांवर मुलीचा संताप; छातीत चाकू भोसकून वृद्ध पित्याचा खून
Domestic Tragedy: 40-Year-Old Daughter Arrested for Killing Elderly Father in Pune

Domestic Tragedy: 40-Year-Old Daughter Arrested for Killing Elderly Father in Pune

sakal

Updated on

पुणे: दारूच्या नशेत घरी येऊन शिवीगाळ करणाऱ्या वृध्द पित्याला मुलीने छातीत चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना कासेवाडी भागात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली असून, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com