Sarthi : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते.
Sarthi
Sarthi sakal
Updated on

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

India Trade Strategy
Devendra Fadnavis Stresses Holistic Maratha Empowerment
Pawar Rejects Accusations
Sakal India Foundation
Marathi News Esakal
www.esakal.com