crime
sakal
नारायणगाव - नारायणगाव येथील विठाबाई नारायणगावकर या तमाशाचे कलावंत माळेगाव पठार (जि. अहिल्यानगर) येथे तमाशा कार्यक्रमासाठी निघाले असता रस्त्यात गाड्या अडवून चालकासह पुरुष व महिला कलावंत यांना लाथा बुक्क्या व काठीने बेदम मारहाण केली. महिला कलावंताचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. बसच्या काचा फोडल्या.