Ghorpadi Crime : पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तिघांवर कोयत्याने हल्ला; तिघेही गंभीर जखमी

बी. टी. कवडे रस्ता येथील देवकी पॅलेस चौकात एका दुकानाबाहेर चौघे मित्र गप्पा मारत थांबले असताना पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने कोयत्याने वार केल्यामुळे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
koyta Attack
koyta Attackesakal
Updated on

घोरपडी - बी. टी. कवडे रस्ता येथील देवकी पॅलेस चौकात एका दुकानाबाहेर चौघे मित्र गप्पा मारत थांबले असताना पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने कोयत्याने वार केल्यामुळे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंढवा पोलिसांनी महेश गजसिंह, स्वप्निल कोतवाल, करण नागटिळक सर्वजण (रा. टिळेकरनगर, कोंढवा) यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com