Pune News : गुरूनानक डेअरी कारवाई प्रकरण; पाच लाखांच्या नुकसानभरपाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स या आस्थापनेत १२ जून रोजी अन्न विषबाधेच्या तक्रारीवरून तपासणी करण्यात आली होती.
Supreme Court

Supreme Court

esakal

Updated on: 

पुणे - सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यात केलेली कारवाई योग्य ठरवत, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा पाच लाख रुपये नुकसानभरपाईचा आदेश रद्द केला आहे. वडगाव शेरी परिसरातील ‘मेसर्स गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स’ यावर ‘एफडीए’ ने कारवाई केली होती. या प्रकरणात सोमवारी (ता. ५) हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com