Karvenagar : कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्स परिसरातील पाणंद रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

Karvenagar Road Widening | Mahalakshmi Lawns Road Development : पुण्यातील कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्स परिसरातील पाणंद रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंधरा मीटर रुंदीच्या या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Karvenagar Road Widening

Karvenagar Road Widening

sakal

Updated on: 

कर्वेनगर : महालक्ष्मी लॉन्स परिसरातील पाणंद रस्त्याच्या १५ मीटर रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. २१) उत्साहात पार पडले. गेल्या सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झालेल्या या कामामुळे परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

Loading content, please wait...