Kasturi Chavan
sakal
नारायणगाव - नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ संचलित गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील कस्तुरी संदीप चव्हाण (इयत्ता नववी) हिने सतरा वर्षांखालील मुलींच्या 70 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.