Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांच्या सकारात्मक प्रयत्नांना विभागप्रमुखांचाच खोडा!

कात्रज-कोंढवा रस्ता अडथळ्यांच्या शर्यतीत विद्युत आणि पाणीपुरवठा विभाग अजूनही ‘कुंभकर्णी’ झोपेत
Katraj-Kondhwa Road issue

Katraj-Kondhwa Road issue

esakal

Updated on: 

कात्रज - गेल्या अनेक वर्षांपासून भूसंपादन आणि राजकीय श्रेयवादाच्या कात्रीत अडकलेला कात्रज-कोंढवा रस्ता अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या साप्ताहिक बैठका आणि सातत्याने होणाऱ्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यांमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली असली, तरी आयुक्तांच्या प्रयत्नांना महापालिकेतील काही विभागप्रमुखच ब्रेक लावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com