Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव (रा. वाघोली) या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी.
Kedgaon Sex Determination Case

Kedgaon Sex Determination Case

sakal

Updated on

पुणे/केडगाव - दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव (रा. वाघोली) या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वाघोलीतील गर्भलिंग निदान प्रकरणातील अन्य एक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. तर अन्य दोघेजण अद्याप फरार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com