Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Parvati Vidhan Sabha Election 2024 : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांनी आगामी काळात मेट्रो मार्ग विस्तार, रुग्णालयांचे काम आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसह विविध विकासकामांना प्राधान्य दिले आहे.
Mla Madhuri Misal
Mla Madhuri Misal
Updated on

Madhuri Misal Parvati Vidhan Sabha Election 2024

‘‘पर्वती मतदारसंघात गेल्‍या तीन टर्ममध्‍ये विविध विकासकामे केली आहेत. काही प्रगतिपथावर आहेत. आगामी काळात राहिलेली विकासकामे पूर्ण करणार आहे,’’ असा मनोदय पर्वती मतदारसंघातील महायुतीच्‍या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com