MBA CET Result: एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीच्या सीईटीचा निकाल जाहीर; राज्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल

एमबीए-एमएमएस दुसऱ्या संधीच्या सीईटीचा निकाल जाहीर; राज्यातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल, ४१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
mba cet exam result

Management Entrance Verdict: State CET Cell Declares MBA-MMS Additional Pool Results

esakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मे २०२६ मध्ये घेतलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन / मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए-एमएमएस ) या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. हे सर्व विद्यार्थी राज्यातील आहेत. विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com