crime
ESakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ३९ वर्षीय इसमा विरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र हंडाळ (वय-३९, रा. हंडाळवाडी, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.