Alephata Crime : प्रेमविवाहानंतर छळाला कंटाळून विवाहित तरुणीने संपविले जीवन; पती, सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा

जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे २३ वर्षीय विवाहित तरुणीने माहेरी आई-वडिलांच्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुरुवारी (ता. २३) घडली.
crime

crime

ESakal

Updated on: 

- राजेश कणसे

आळेफाटा - जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे २३ वर्षीय विवाहित तरुणीने माहेरी आई-वडिलांच्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू व नणंदेविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com