Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी राज्य शासनाला होणार सादर; आयुक्तांनी घेतला आढावा

पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी (ता. ४) प्रशासनाकडून ही प्रभाग रचना राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे.
Pune Municipal Elections
Pune Municipal Elections Sakal
Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी (ता. ४) प्रशासनाकडून ही प्रभाग रचना राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे. त्यापूर्वी आज (ता. १) महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सावरकर भवन येथील निवडणूक शाखेच्या कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com