Illegal Cables : पुणे शहरातील ओव्हरहेड केबलचा गुंता आयुक्त सोडविणार; धोरण निश्‍चितीसाठी विशेष समिती स्थापन

पुणे शहरातील ओव्हरहेड केबलवरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद रंगलेला असतानाच, महापालिका आयुक्तांनी यावर कायमस्वरूपी धोरण ठरवण्यासाठी विशेष समिती केली स्थापन.
illegal cables

illegal cables

sakal

Updated on

पुणे - शहरातील ओव्हरहेड केबलवरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद रंगलेला असतानाच, महापालिका आयुक्तांनी यावर कायमस्वरूपी धोरण ठरवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. समिती मोबाईल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून लवकरच नियमावली जाहीर करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com