Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

Pune Breaking News: तक्रारदार सराफ व्यावसायिकाची कर्वेनगर येथील राजमाता चौकात सराफा दुकान आहे. या सराफ दुकानात मंगळवारी सायंकाळी एकजण आला. त्याने सराफ व्यावसायिकाला पोलिस असल्याचे सांगितले.
Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक
Updated on

पुणे: पोलिस असल्याचा बहाणा करून चोरट्याने एका सराफा दुकानातून सोनसाखळी चोरी केल्याची घटना कर्वेनगर परिसरात घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com