Pune News: हिरवी मिरची, वांगी, भेंडीच्या भावात घट; पावसामुळे नुकसान; राज्यासह परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक

Pune Fruit and Vegetable Market Overview: पुणे मार्केट यार्डमध्ये फळभाजी, पालेभाजी आणि मासळीचे भाव स्थिर-अवक कमी; हिरवी मिरची, वांगी, भेंडीचे भाव ५–१०% कमी झाले. पावसामुळे फळभाजीला नुकसान झाले, तर लिंबू महाग
Pune News

Pune News

esakal

Updated on

मार्केट यार्ड: पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने काहीशी कमी झाली. पावसामुळे फळभाज्यांचे नुकसान झाले, त्यामुळे आवक घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच मागणी कमी असल्याने वांगी, भेंडी, हिरव्या मिरचीच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी घट झाली, तर उर्वरित सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com