Pune Garbage News: घनकचरा विभागातील ‘क्रीम पोस्टिंग’ला लगाम? पुणे महापालिकेत एका ठेकेदाराला ५०० टनांपेक्षा जास्त क्षमतेचे कचरा प्रकल्प न देण्याचा प्रस्ताव

पुण्यात कचरा प्रकल्पांवरील ठरावीक ठेकेदारांची मक्तेदारी मोडण्यासाठी एका ठेकेदाराला कमाल ५०० टन क्षमतेपर्यंतच काम देण्याचा प्रस्ताव; स्थायी समितीकडून प्रशासनाचा अभिप्राय मागवला
Call for Transparency: New Policy Aims to Invite Diverse Companies for a Cleaner City

Call for Transparency: New Policy Aims to Invite Diverse Companies for a Cleaner City

Sakal

Updated on

पुणे : पुणे शहरात कचरा प्रकल्प उभारताना ठरावीक ठेकेदार कंपन्यांची मक्तेदारी होत असून, त्याचा परिणाम संपूर्ण शहरावर होत आहे. त्यामुळे यापुढे एका ठेकेदाराला ५०० टनापेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प देऊ नये असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. त्यावर प्रशासनाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. दरम्यान प्रशासक काळात घनकचरा विभागाने हे धोरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com