Pune Municipal Corporation: अटी बदलल्या लुटमार वाढणार; पुणे महापालिकेच्या नगरसेवकांकडून धोरणात्मक निर्णयाला फाटा

Pune Civic Body Tender Rules Changed Raising Fund Misuse Concerns: पुणे महापालिकेत नालेसफाईवरून सवाल; नियम बदलून मर्जीतील ठेकेदारांना संधी मिळणार?
Pune Civic Body Faces Questions As Councillors Alter Tender Conditions Despite Existing Policy For Drain Cleaning Works

Pune Civic Body Faces Questions As Councillors Alter Tender Conditions Despite Existing Policy For Drain Cleaning Works

sakal

Updated on: 

-ब्रिजमोहन पाटील

पुणे: शहरातील पावसाळी गटारे, नाले साफ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे ४० ते ४५ कोटी रुपये खर्च यापूर्वीच झाला आहे. आता नगरसेवकांकडून ‘स’ यादीतून हीच कामे पुन्हा लावली जात आहेत. विशेष म्हणजे पावसाळी गटारे साफ करताना मलनिःसारण विभागाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करून नगरसेवकांच्या इच्छेनुसार अटीशर्ती निश्‍चित केल्या जात आहेत. त्यामुळे निविदेत रिंग होणार आहेच, पण एकाच कामाचे दुबार बिल काढून महापालिकेची लूट करण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com