

Crucial Meeting Ahead: Water Resources Minister to Chair Review Meeting on April 10
Esakal
पुणे : पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला १५ टक्के कपात करण्याची सूचना केलेली असताना आज (ता. ९) स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आम्ही एक थेंब ही पाणी कपात करणार नाही. पुणेकरांना सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पुन्हा एकदा महापालिका आणि पाटबंधारे यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.