

Smart Infrastructure: Mandatory Use of PMC Ducts and Underground Cables in New Policy
Sakal
पुणे ः शहरातील ओव्हर हेड केबलवरून सत्ताधाऱ्यांमध्येच वाद सुरु झालेला असताना दुसरीकडे आयुक्तांनी स्वतःच्या अधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये अधिकाऱ्यांसह मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे ओव्हरहेड केबलला लगाम लावण्यासह नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी धोरण तयार केले जाणार आहे. या समितीच्या बैठकही झाल्या असून, लवकरच धोरण तयार होणार आहे.