Pune police extortion case: बुधवार पेठेत तरुणांना धमकावून तोडपाणी; दोन पोलिस अंमलदारांवर खंडणीचा गुन्हा

बुधवार पेठेत नाकाबंदीच्या नावाखाली तरुणांना अडवून धमकावले; दोन पोलिस अंमलदारांनी २ हजारांची खंडणी उकळल्याचा आरोप, दलाच्या प्रतिमेला धक्का
The action followed an internal inquiry after a video related to the incident surfaced on social media.

The action followed an internal inquiry after a video related to the incident surfaced on social media.

sakal

Updated on

पुणे : बुधवार पेठ परिसरात आलेल्या तिघा तरुणांना गुन्हा दाखल करून न्यायालयात नेण्याची धमकी देत त्यांच्याकडून दोन हजार रुपये उकळल्याप्रकरणी पोलिस अंमलदार विवेक पाटील आणि राहुल दाभाडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com