Loni Kalbhor Accident : चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले; माळी मळा परिसरात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एकाचा मृत्यू

Pune-Solapur Highway Accident: 56-Year-Old Passenger Dies in Car-Truck Collision : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोरच्या माळी मळा परिसरात पहाटे भरधाव कार उभ्या ट्रकवर आदळली. अपघातात ५६ वर्षीय शिवाजी वजगे यांचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
 Pune-Solapur Highway Accident: 56-Year-Old Passenger Dies in Car-Truck Collision

Pune-Solapur Highway Accident: 56-Year-Old Passenger Dies in Car-Truck Collision

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : पहाटेच्या सुमारास चालकाला अचानक डुलकी लागल्याने भरधाव कारवरील नियंत्रण सुटून सेवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारच्या शेजारील बाजूचा अक्षरशः चक्काचूर होऊन ५६ वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. २३) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

 Married Woman Molested and Threatened in Loni Kalbhor; Accused Arrested
Minor Driving Accident in Loni Kalbhor: 82-Year-Old Woman Injured
Midnight Car Vandalism in Kadamwakvasti
Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये माजी सरपंचासह चौघांचा राडा; मालकाच्या तोंडावर बरणी फेकली अन्... सीसीटीव्हीत कैद झाली  गुंडगिरी, VIDEO VIRAL