Pune ST Adhik Maas darshan tour package
esakal
पुणे : अधिक मासाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे विभागीय कार्यालयाने भाविकांसाठी विशेष धार्मिक पर्यटन फेऱ्यांची घोषणा केली (Pune ST Adhik Maas darshan tour package) आहे. पुणे विभागांतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर आगारामार्फत ‘गणपतीपुळे दर्शन’ तसेच ‘तुळजापूर – गाणगापूर दर्शन’ अशा दोन विशेष पॅकेज टूर सुरू करण्यात येणार आहेत.