‘सकाळ रिलीफ फंडा’कडे ऑनलाइन मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ सुरू आहे. फंडाकडे ऑनलाइन मदत जमा केलेल्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

पुणे - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ सुरू आहे. फंडाकडे ऑनलाइन मदत जमा केलेल्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

रु. ७०००० - जय हिंद इलेक्‍ट्रिकल्स. रु. ६५११८ - हरिझोन चुटेस प्रायव्हेट लिमिटेड. रु. २५००१ - युनिक टेले सर्व्हिस (इ.) प्रायव्हेट लिमिटेड. रु. २२६०९ - विठ्ठल नारायण थोरात. रु. २१००० - सुभाष राठी.

रु. २०००० - पंकज एस. पानसे, श्‍याम जगन्नाथ अमडेकर. रु. ११००० - राजश्री इंटरनॅशनल, सुकृत चंद्रकांत राजमाने. रु. १०००० - जयंत बिडवई, मुकुंद पुरुषोत्तम झील, रवींद्र केशव टोळ, यशप्रदा प्रमोद जोगळेकर, सुनील दत्तात्रय गोखले, सचिन सुखदेव निकम, अनुराधा विजय सावंत, संतोष भीमाजी शिंदे, डी. सी. बने.

रु. ७००० - अवधूत रहाळकर, योगेश हरिभाऊ कुंभारे. रु. ६३५३ - युनिक टेलिकॉम. 

रु. ६००० - माणिक एस. भोई. रु. ५४१० - व्ही. एस. एस. विद्यालय. रु. ५१०० - कै. श्री. कन्हैयालाल जी. शहा चॅरिटेबल ट्रस्ट. रु. ५००१ - बाळू पांडुरंग कापडणीस, अनिल इंजिनिअरिंग, राजेश पांडुरंग पावसकर.

रु. ५००० - देवेश शिवप्रसाद गुप्ता, सुरेंद्र नारायण चव्हाण, गिरीश जोशी, जतीन प्रवीण राणे, उपेंद्र रघुनाथ पडाळकर, सदाशिव गेणूजी बांगर, तुकाराम बाबू डिंबळे, डॉ. नरेंद्र पटवर्धन, मेजर जनरल एस. सी. एन. जटार, सुनील सुखदेव मानके, विजय कांतिलाल शिंपी, कर्नल विजय व्ही. सावंत (रिटायर्ड) आणि सौ. अनुराधा विजय सावंत, केशव विनायक ओक, पूर्वा प्रशांत भोसले, शिवाजी बाबूराव पाटील, नामदेव ज्ञानदेव कदम, उषा रमण मेरवाना.  रु. ४७०२ - युनिक टेले सर्व्हिस (इ.) प्रायव्हेट लिमिटेड. रु. ३३३३ - भरत पंडित तथा ग्रामस्थ आणि ता. जुन्नर, जि. पुणे. रु. ३००१ - सौ. विजयमाला सुरेश मोरे, मयूरेश संपतराव कुंजीर, रु. ३००० - सोमशेखर शंकराप्पा टोपागी. रु. २५०० - अनिलकुमार वसंत पाटील, रु. २००१ - प्रल्हाद विष्णू देशपांडे. रु. २००० - सविता श्रीकांत बोधे, सुरेश पुरोहित, रु. ११११ - बिभीषण विष्णू शेवडे, दत्तात्रय पंढरीनाथ काकडे, अशोक वसंत औटी. रु. ११०० - शरद अनंत जोशी, रु. १००१ - दिलीप बाळकृष्ण कदम, महादेव रामजी दांगट, विलास सिद्धा,

रु. १००० - विलास यशवंत कोद्रे, भूपेंद्र गोपाळ कुलकर्णी, सौ. कामिनी कपिल थोरात, नंदकुमार केशव सुमंत, नंदकुमार सुरेश बारके, मोर्डी बी. बी., ताराचंद रामभाऊ मरगजे, प्रकाश सीताराम जगताप, अशोक तुकाराम धिवार, शुभदा एच. नाईक. रु. ५०० - ॲड. अमित अशोक खोत, प्रकाश काळे.

निवेदन - ज्या देणगीदारांनी ऑनलाइन देणगी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे जमा केली. परंतु युटीआर नंबर, नाव, पत्ता पाठविला नाही त्यांनी तो कळवावा म्हणजे पावती पाठवणे सोयीचे होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Relief Fund Online Help Flood Affected