Murlidhar Mohol : सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेची साखळी मजबूत करावी

ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी विकास सहकारी सोसायट्या ते जिल्हा बँक ही साखळी मजबूत करण्याची गरज आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar Moholsakal
Updated on

पुणे - ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी विकास सहकारी सोसायट्या ते जिल्हा बँक ही साखळी मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सहकाराचे सर्व आर्थिक व्यवहार सहकारी जिल्हा बँकेतूनच करावेत, असे आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com