Swargate Rain : अवकाळी पावसाने स्वारगेट बसस्थानकात ‘तलाव’

पुणे शहरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे स्वारगेट बसस्थानक परिसराची अवस्था अत्यंत बिकट झाली.
swargate bus depo water lake by rain

swargate bus depo water lake by rain

sakal

Updated on

स्वारगेट - शहरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे स्वारगेट बसस्थानक परिसराची अवस्था अत्यंत बिकट झाली. दुपारच्या सुमारास कोसळलेल्या पावसामुळे काही क्षणांतच स्थानक परिसरात पाणी साचून त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे प्रवाशांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागला आणि मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com