Illegal Hoarding : पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंगची लपवाछपवी

पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या केवळ २४ असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
illegal hoarding
illegal hoardingsakal
Updated on

पुणे - शहरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या केवळ २४ असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे, त्यावर महापालिका आयुक्तांनी याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. पण क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांकडे माहिती मागविल्यानंतर स्वतःच्या स्वाक्षरी शिवाय माहिती सादर करून लपावछपवी केली जात आहे. त्यामुळे आता याविरोधात आयुक्त नवल किशोर राम काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com