पुण्यात हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! पांढऱ्या पायाची, बापाला गाडी द्यायला सांग, सासरच्या त्रासामुळे महिलेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

Dowry Harassment Pressure on Woman to Ask Father for Gifts: पुण्यातील लोहगावात सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने विषप्राशन केले. पती, सासू, दीर यांच्यावर गुन्हा दाखल.
A woman in Pune Lohegaon attempts suicide after enduring domestic violence and harassment from her husband
A woman in Pune Lohegaon attempts suicide after enduring domestic violence and harassment from her husbandesakal
Updated on

वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संताप असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात एका २३ वर्षीय महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com