khadakwasla dam water storage
sakal
खडकवासला - पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात ३० जूनपासून पावसाचा जोर सातत्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांतच सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने सुरू झाली आहे.