स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

वारसांमध्ये सामंजस्य असले की इच्छापत्राची अंमलबजावणी ठरते सुखावह; जाणून घ्या आवश्यक प्रक्रिया.
Execution of a will becomes smooth when heirs are harmonious; Know the necessary procedure

Execution of a will becomes smooth when heirs are harmonious; Know the necessary procedure

Sakal

Updated on: 

गौरी रास्ते, इच्छापत्र सल्लागार

केतकी आणि विराज ही दोन भावंडे त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचे नोंदणीकृत केलेले इच्छापत्र घेऊन माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आले होते. दोघा भावंडांमध्ये सामंजस्य होते. आई-वडिलांच्या इच्छापत्रानुसार स्थावर व जंगम संपत्तीची वाटणी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवे होते. विराज परदेशातून येथे थोड्या कालावधीसाठी आला होता. केतकी येथेच रहात असली, तरी तिला ही सर्व कामे लवकर मार्गी लागावी, असे वाटत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com