Redmi 15A स्मार्टफोन झाला लाँच! १३ हजारपेक्षा कमी किंमतीत दमदार बॅटरी; 32MP कॅमेरा अन् खूप काही, पाहा एका क्लिकवर

Redmi 15A launched : शाओमीच्या Redmi ब्रँडने भारतात Redmi 15A 5G लाँच केले आहे. याची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Redmi 15A 5G Launch Redmi 15A Price, 6300mAh Battery Phone

Redmi 15A 5G Launch Redmi 15A Price, 6300mAh Battery Phone

esakal

Updated on

स्मार्टफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. शाओमीच्या Redmi ब्रँडने भारतात Redmi 15A 5G लाँच केले आहे. हे फोन बजेटमध्ये असूनही मोठ्या 6300mAh बॅटरी, 32 मेगापिक्सल कॅमेरा आणि AI फीचर्ससह येत आहे. फक्त 12999 रुपयांपासून सुरू होणारा हा फोन दीर्घकाळ बॅटरी आणि आधुनिक अनुभव हवे असणाऱ्या युजर्ससाठी परफेक्ट आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com