Farmer Relief: पाच हजारांची मदत नको, शेतकऱ्यांना भरीव दिलासा हवा!

Drought Assistance : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याची टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
Hanumant Pawar Criticises Maharashtra Government’s ₹5,000 Relief for Drought-Hit Farmers

Hanumant Pawar Criticises Maharashtra Government’s ₹5,000 Relief for Drought-Hit Farmers

esakal

Updated on: 

यवतमाळ : संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट आहे. अशा वेळी राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पाच हजारांची तुटपुंजी मदत म्हणजे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com