Police Raid: गांजाच्या शेतीचा घाटंजी पोलिसांकडून पर्दाफाश;तीन एकरात तब्बल ८४८ झाडांची लागवड

Ghatanji Cannabis Seizure, 848 Plants, Yavatmal Police Action : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील कुंभारी शिवारात तूर आणि कपाशीच्या पिकाआड गांजाची बेकायदा लागवड उघडकीस आली. पोलिसांनी तीन एकर शेतातील ८४८ झाडे जप्त केली
Police seize 848 cannabis plants from a three-acre farm in Kumbhari village of Yavatmal district.

Police seize 848 cannabis plants from a three-acre farm in Kumbhari village of Yavatmal district.

esakal

Updated on: 

घाटंजी : तुरीच्या पिकाआड गांजाची बेकायदा लागवड करून अमली पदार्थांची शेती फुलविण्याचा प्रकार कुंभारी शिवारात उघडकीस आला. घाटंजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून केलेल्या कारवाईत तीन एकर शेतात तब्बल ८४८ गांजाची झाडे आढळून आली. दुसऱ्या एका अशाच कारवाईत दहेगाव येथे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com