

Amravati
esakal
अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, त्या तुलनेत सुविधांची कमतरता असल्याची बाब आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचवरे यांच्याही निदर्शनास आली. उपसंचालकांनी रविवारी (ता. ३१) अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊ पाहणी केली.