Buldhana News: वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा; वंचित बहुजन आघाडीची तहसीलदारांकडे मागणी

Crops Affected by Heavy Rain and Wind: जळगाव जामोद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी पिकांचे मोठे नुकसान झाले. वंचित बहुजन आघाडीने पंचनामे करून भरिव मदत मागितली.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

जळगाव जामोद: तालुक्यात ३० व ३१ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरिव मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ता.१ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com