

Farmers in Maharashtra await loan relief under the fourth list of the Punyashlok Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme.
esakal
अमरावती: एकापेक्षा अधिक बॅंकांचे कर्ज घेणाऱ्या व थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अमरावती विभागातील १३ हजार ३४० थकबाकीदार शेतकऱ्यांचा या यादीत समावेश असून, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.