Wardha: हिंगणघाटात एमडी तस्करांना अटक; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेची कारवाई

Major Drug Bust in Hinganghat Area: हिंगणघाट पोलिसांनी माउली पार्क परिसरात छापा टाकून एमडी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक केली.
Wardha

Wardha

esakal

Updated on

हिंगणघाट: हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माउली पार्क, संत तुकडोजी वाॅर्ड येथे छापा मारून कारवाई करण्यात आली. या छाप्यात मुख्य चार आरोपी रंगेहात पोलिसांच्या जाळ्यात सापडले. त्यांच्या ताब्यातून चार लाख ७१ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त कारण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com