Chandrapur: स्मशानभूमीत संशयास्पद विधीवरून तणाव; अधोरी कृत्याच्या संशयातून तिघांना मारहाण, पोलिसांत तक्रार दाखल

Suspicious Ritual at Cremation Ground Triggers Tension: पोंभूर्णा येथील सेल्लूर घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच संशयास्पद पूजाविधी सुरू असल्याने तणाव निर्माण झाला. अघोरी कृत्याच्या संशयातून झालेल्या वादात तिघांना मारहाण झाली.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

पोंभुर्णा: शहरातील २४ वर्षीय युवकाच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच सेल्लूर घाट स्मशानभूमीत घडलेल्या एका घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अंत्यविधी झालेल्या ठिकाणाजवळ रात्री काही व्यक्ती पूजाविधी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अघोरी कृत्याचा संशय व्यक्त करत झालेल्या वादातून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com