Wardha: वर्ध्यात पोलिसांचे ‘काेम्बिंग ऑपरेशन’; मकोका अंतर्गत ८ जणांना तुरुंग; १२७ गुन्हेगारांची घरझडती

Massive Combing Operation Conducted in Wardha City: वर्धा शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारांवर धडक कारवाई केली आहे.
Wardha

Wardha

esakal

Updated on

वर्धा: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाने शहरात धडक ‘काेम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या मोहिमेमुळे गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून समाजकंटकांवर पोलिसांचा जरब निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com