Ahilyanagar Crime: घोडेगावात ४२ गोवंश जनावरांची सुटका; स्‍थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एक कोटीचा मुद्देमाल जप्त

पथकाने संबंधित ठिकाणी पंचासमक्ष छापा घातला असता काहीजण दोन ट्रकमध्ये गोवंश जनावरे भरताना दिसून आले. तर एका टेम्पो जनावरे भरलेला मिळून आला.पथकाने तिघांना सुमारे एक कोटी रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
Crime branch rescues 42 cattle in Ghodegaon; property worth ₹1 crore seized in crackdown
Crime branch rescues 42 cattle in Ghodegaon; property worth ₹1 crore seized in crackdownSakal
Updated on

अहिल्यानगर : कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ४२ जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. ट्रक व टेम्पोमध्ये जनावरे भरत असतानाच पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत तब्बल एक कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com