esakal | Ahmadnagar Marathi News | Latest Ahmadnagar Local News Marathi | Shirdi News | अहमदनगर बातम्या

बोलून बातमी शोधा

दुधात भेसळ
राहुरी : तालुक्‍यातील चंडकापूर येथील जयभवानी दूधसंकलन केंद्रातील दूधभेसळ प्रकरणी अन्न व औषध प्रशासनातर्फे (गुरुवारी) राहुरी पोलिस ठाण्यात दूध केंद्राच्या चालकाविरोधात अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (Milk adulteration case filed against one)राजेंद्र चांगदेव जरे (वय 31, रा. चंडकापूर) असे आरोपीचे नाव आहे. नगरच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय
टोमॅटोचा ट्रक उलटला
संगमनेर ः तालुक्यातील चंदनापुरी घाटातील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या खिंडीत टोमॅटो घेवून नाशिककडे भरधाव वेगाने चाललेल्या मालट्रकच्या चा
लसीकरण
राहुरी : तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांत व तीन ग्रामीण रुग्णालयांत कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचा डाटा घेऊन, त्
बबनराव पाचपुते
श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातील डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले. मात्र, न्यायालयाने पिंपळगावजोगे धरणातील अचलसाठा सोडण्यात
water nal
पाथर्डी ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना शहरातील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने वीस हजार लोकांचा पाणीपुरवठा गेल्या सात दिवसां
jilha parishad
नगर ः जिल्हा परिषदेतील विविध संवर्गांतील बदल्यांची प्रक्रिया दर वर्षी मे महिन्यात राबविली जाते. मात्र, कोरोनामुळे अद्याप शासनाने या बदल
कोरोना टेस्ट.
नगर ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. (शु
मृतदेह
Ahmednagar
नगर ः शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अवाच्या सव्वा रकमा वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. काल एका खासगी रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. दोन लाख आठ हजारांच्या बिलासाठी कोरोनाबाधिताचा मृतदेह हॉस्पिटलने अडवून धरला. हे बिल भरण्यासाठी मृताच्या पत्नीने मंगळसूत्
जाईबाई
Ahmednagar
श्रीगोंदे : वय वर्ष 78, ऑक्सिजन लेव्हल फक्त 36..... मधुमेहासह रक्तदाबाचाही त्रास.. काही तासांची सोबती असल्याची भीती होती. त्यातच कुठल्याच रुग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नव्हता. शेवटी चिंभळे येथील हंगेश्वर कोविड सेंटरला त्यांना आणले. त्यावेळी डाॅक्टरांनीही घरच्यांना खात्री देवू शकत नाही.
राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar
राहाता ः हवामानावर आधारित पीकविमा योजनेचे निकष निकष बदलण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. आगामी खरीप हंगामात खतांचा काळा बाजार व बोगस बियाण्याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक झाली, तर कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी आपण पुढा
प्रशांत गडाख यांच्यासाठी शनिदेवाला नवस
Ahmednagar
सोनई (अहमदनगर): मुळा एज्युकेशन संस्था व यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्यावरील आरोग्य संकट लवकर हळो..असे साकडे शनिशिंगणापुर येथील शनिदेवाला घालण्यात आले आहे. गाव व परीसरातील युवक अनेक देवतांपुढे नतमस्तक होत प्रार्थना करुन आपल्या नेत्यांने सुखरूप घरी यावे असा नवस केला आहे
लॉकडाउन
Ahmednagar
जामखेड : शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिस्थिती बिकट होत असताना आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत, शहरात 10 ते 20 मेदरम्यान कडकडीत "जनता कर्फ्यू' सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी अर्चना
कोविड टेस्ट
Ahmednagar
जामखेड : महिनाभरात हळगावातील चालती-बोलती सतरा माणसं काळाच्या पडद्याआड गेली. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला, यातून तरुणाईने स्वतःला सावरले अन् "माझं गाव सुरक्षित गाव; एक पाऊल कोरोना मुक्तीकडे " हा संदेश घेऊन कोरोनाची "शृंखला" खंडित करण्याकरिता काम सुरू केलं. पहिलं पाऊल टाकलं अन् गावकऱ्यांच्या
water
Ahmednagar
टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून 3 कोटी 76 लाख रुपयांची योजना मंजूर झाली आहे. मात्र, या योजनेचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट होत आहे, असा आरोप करीत माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपसभापती विलास झावरे, मो
Ahmednagar oxygen tanker
Ahmednagar
पारनेर ः ऑक्‍सिजनचा टॅंकर नगर येथे पोचविण्याची जबाबदारी सुपे येथील मंडलाधिकारी शिवाजी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, कोरोना काळात त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना निलंबित केले. (Circle suspended due to delay in delivery of oxygen ta
crime
Ahmednagar
संगमनेर ः रमजानच्या पवित्र महिन्याचा रोजा सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी झाल्याने, जमावाला कोविडचे नियम समजावून सांगत गर्दी न करण्याचे आवाहन करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या पोलिसांना धक्काबुक्की करीत, पोलिस व खासगी वाहनांवर गुंड प्रवृत्तीच्या काही जणांनी हल्ला चढवला. (Crowds throw stones at poli
महात्मा फुले कृषी विद्यापीठ
Ahmednagar
राहुरी विद्यापीठ : राज्यातील कृषी प्रवेश प्रक्रिया व कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणासंदर्भात नुकतीच बैठक झाली. (Committee for a new policy on agricultural education)या बै
पेट्रोल पंप
Ahmednagar
श्रीगोंदे : शहरातील कानन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप करीत व्यवस्थापकाने थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी, सार्वजनिक ठिकाण असल्याने मास्क न घातल्याने कारवाई केल्याचा दावा केला आहे. कानन पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक विजय आनंदकर व
आमदार नीलेश लंके
Ahmednagar
पारनेर- गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे विकास कामांच्या निधीला कात्री लावण्यात आलेली असली तरी आमदार निलेश लंके (nilesh lanke) यांनी मात्र स्थानिक विकास निधी तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मतदार संघासाठी १६ कोटी ३४ लाख ८५ हजार इतका भरीव निधी मिळविले आहे.उपमुख्यमंत्री अजित पव
null
Ahmednagar
श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील मेनरोड (Main road) समोरील एका कॉम्प्लेक्सच्या (complex) चौथ्या मजल्यावरुन (४० फुट उंचीवरुन) खाली पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (died) झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. (A youth has died after falling from a complex at Shrirampur)अभिजीत दिपक सुखदरे (वय २५
null
Ahmednagar
सोनई (अहमदनगर) : दरवर्षी ऊसगळीत हंगाम (Sugarcane season) संपल्यानंतर ऊसतोडणी कामगारांत (Sugarcane workers) होणारी गोड जेवणाची पंगत यंदाच्या वर्षी कोरोनामुळे (Corona) झालीच नाही. पट्टा पडल्यानंतर सर्वांनीच लगबगीने घरचा रस्ता धरला आहे. (Sugarcane workers have returned home without a sweet m
कोरोना टेस्ट.
Ahmednagar
संगमनेर ः तालुक्‍यातील साकूर येथील दोन हॉस्पिटलमध्ये परवानगीविना कोरोनाची चाचणी व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची बाब आज उघड झाली. संबंधित रुग्णालये "सील' करण्यात आली असून, कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Hospital sealing by unlicensed corona testing)संगमनेरचे उपविभागीय अधिकार
रोहित पवार
Ahmednagar
जामखेड : जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या "कोविड सेंटर" ला लागेल ती मदत आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) माध्यमातून होत आहे. अॉक्सीजन काँन्स्ट्रेटर पाठोपाठ यावेळी 'डिजिटल एक्स-रे' मशीन आणि अनुभवी मनुष्यबळ हॉस्पीटलला दिले आहे. त्यामुळे यापुढील काळात येथे दाखल
null
Ahmednagar
अहमदनगर : येथील काँग्रेसचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालना समोर जोरदार ठिय्या आंदोलन (agitation) सुरु झाले आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन मास्क लावून हे आंदोलन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुरू केले असून पदाधिकारी संतप्त आणि आक्रमक आहेत. कोरोना सं
null
ahmednagar
अहमदनगर : जिल्ह्यात एकाच दिवशी 4475 कोरोनाबाधित रुग्ण (coronavirus patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंतचा कोरोनाबाधितांच्या संख्येचा हा उच्चांक आहे. नगर शहरात सर्वाधिक 766 रुग्ण (patients) आढळून आले. त्याखालोखाल नगर तालुक्‍यात 468, तर संगमनेर तालुक्‍यात 386 रुग्ण आढळून आले. (In Ah
क्राईम
Ahmednagar
नेवासे : तालुक्‍यातील भेंडे येथील गोळीबार नाजूक प्रकरणातून, फिर्यादी जखमी तांबेच्या मित्रांनीच घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी चोवीस तासांत गावठी पिस्तुलासह दहा जणांना पकडले. यातील आरोपी मित्रांना वाचविण्यासाठी फिर्यादीच्याच मित्रांनी बनाव करून, पूर्ववैमनस्य असलेल्या दो
Vaccination
Ahmednagar
राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यात तब्बल पाच दिवसांपासून बंद पडलेले कोविड लसीकरण (Covid vaccination) आजपासून (ता. 6) सुरू झाले आहे. पहिला डोस 30 टक्के, दुसरा डोस 70 टक्के देण्याचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. पहिला डोस गावोगावी जाऊन, तर दुसरा डोस लसीकरण (vaccination) केंद्रात देण्याचे नियोजन केले