Bhandardara Kajwa Festival: काजवा महोत्सवासाठी कठोर नियमावली लागू, दररोज फक्त २ हजार जणांनाच परवानगी; काय आहेत नियम?

Impact of crowd control rules on firefly festival tourism experience in India: भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवासाठी दररोज फक्त २ हजार पर्यटकांना ऑनलाईन पूर्वनोंदणीवरच प्रवेश; पर्यावरण संवर्धनासाठी कडक नियम, उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Firefly Festival Regulations Tightened Amid Rising Tourist Rush

Firefly Festival Regulations Tightened Amid Rising Tourist Rush

sakal

Updated on

अकोले: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवासाठी यंदा वन विभागाने विशेष नियमावली लागू केली आहे. दररोज केवळ दोन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अभयारण्यात वाढती गर्दी आणि पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com