Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Four-Zone Water Distribution Planning: अकोला शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन मजबूत करण्यासाठी महानगरपालिकेने ३५ पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता व दुरुस्ती सुरु केली.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महानगरपालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेच्या मजबुतीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शहराच्या हद्दवाढीनंतर नव्याने समाविष्ट झालेल्या २४ गावांमुळे लोकसंख्या वाढली असून पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com