esakal | Akola | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद निवडणुकांबाबत अनिश्‍चितता
वाशीम ः सर्वोच्च न्यायालयाने इतर मागास प्रवर्गातील आरक्षण पन्नास टक्केवर गेल्याने राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील इतर मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे खारीज केले होते. आता या पदाची निवडणूक होणार असा कयास असताना इतर मागासवर्ग लोकसंखेची गणणा झाल्याशिवाय निवडणुकांबाबत निर्णय होणार नसल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. सरकारने नेमलेल्या एक सदस्यीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय शासना
कोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली
अकोला ः कोविड मुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्याांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहते. यांना दैन
खासगी शाळांचे लेखापरिक्षण करा, बच्चू कडू यांचे निर्देश
अकोला ः पालकांकडून अत्यधिक शुल्क वसुल करणाऱ्या केशव नगर येथील एमरॉल्ड स्कूलसह इतर तीन खासगी शाळांचे सन् २०१६ पासून लेखापरीक्षण करा, असे
सेवा सहकारी सोसायटीकडून ४१ कोटींचे पीक कर्ज वाटप
तेल्हारा ः तालुक्यात यावर्षी गावोगावोच्या सेवा सहकारी सोसायटीतर्फे पाच हजार २४५ शेतकरी सभासदांना ४० कोटी ९३ लाख ३९ हजार रुपये पीक कर्ज
File Photo
अकोला ः कोरोना काळात सार्वत्रिक लसीकरण व अन्य अत्यावश्यक कार्यात आपली सेवा देत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलावर्गाचे मान
अकोला जिल्ह्यात १.३४ टक्केच झाली पेरणी
अकोला ः जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसला तरी ६ हजार ६४७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. त्यामध्ये कपाशी व सोयाबी
पाणीपुरवठ्याच्या नऊ कोटीचा ‘घोळ’, ३० कोटी भरल्याचा दावा
अकोला ः महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठ्यासाठी महानगरपालिकेला आकारण्यात येणाऱ्या देयकातील नऊ कोटी रुपयांचा घोळ थेट न्याय
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरू
अकोला
अकोला ः सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५०टक्के ओलांडल्याने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कोविड रुग्णांच्या स्थितीबाबतची माहिती जिल्हा प्
Corona Cases in Akola; आणखी दोघांचा बळी; ६३ नवे पॉझिटिव्ह
अकोला
अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त दोन रुग्णांचा मंगळवारी (ता. १५) मृत्यू झाला. त्यासोबतच ६३ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ११८ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात १ हजार २३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona Cases in Akola; Two more victims; 63 new positi
File photo
अकोला
तेल्हारा ः बियाण्यांची अवैध विक्री, साठवणूक , लिंकिंग, पावतिवर जबाबदारी झटकण्याचा शिक्का मारणे महाबीज यांच्यासोबत इतर बियाणे घेण्याची अट घालने आदी कारणांवरून तेल्हारा तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला असून, एकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर पाच जणांना ताकिद दे
युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते
अकोला
अकोला : राज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. (Silver play button on Bachchu Kadu's YouTube channe
महानगरपालिकेत घडला ‘इतिहास’; स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय ‘एकजुट’
अकोला
अकोला ः सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून प्रशासन विरुद्ध सत्ताधारी वादात सोमवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्व पक्षीय एकजुट दिसून आली. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सत्ताधाऱ्यांविरुद्ध सभेत आगपाखड करणारे सर्व पक्षीय नेत्यांनी सफाईच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांच्या सुरात सूर म
अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा तुटवडा
अकोला
अकोला, ता.१४ ः जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणी क्षेत्र लक्षात घेता कृषी विभागाने ७० हजार १४७ क्विंटल बियाण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केवळ ५६ हजार ५०३ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता अधिक असून, शेतकऱ्यांनी घ
नियोजन करा, बाजार समितीला दरवर्षी दोन कोटी देतो-बच्चू कडू
अकोला
मूर्तिजापूर : थेट निर्यात केंद्रांसोबत बाजार समिती जोडली जावी, चांगल्या कंपन्या बाजार समितीत उतराव्यात म्हणजे बाजार समितीसोबत शेतकऱ्यांचही भलं होईल, त्यासाठी लागणारे नियोजन केल्यास मी डीपीसीतून दरवर्षी दोन कोटी द्यायला तयार आहे, असे भरिव आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले. ये
बियाणे, खतांची अवैध विक्री, तीन बियाणे परवाने निलंबित
अकोला
अकोला ः बियाण्यांची अवैध विक्री, साठवणुक, लिंकींग केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या जिल्ह्यातील तीन बियाणे परवान्यांचे निलंबन, एक रद्द, सहा जणांना ताकीद तर, एका खत परवान्याचे निलंबन, दोघांना ताकीद देण्याची कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिक्षकांच्या सुनवाईदरम्यान करण्यात आली. (Illegal sale of see
मोफत पाठ्यपुस्तकांना सप्टेंबरपर्यंतची प्रतिक्षा
अकोला
तेल्हारा (जि.अकोला) ः कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे सन २०२०-२१ चे सत्र अध्ययन, अध्यापन विना गेले. दुसऱ्या लाटेमुळे सन २०२१-२१ हे शैक्षणिक सत्र विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱ्या पाठ्युस्तकांची छपाई झाली नाही. परिणामी सप्टेबरपर्यंत पाठ्यपुस्तके मिळ
आमदार-नगरसेवकांचा राग स्वच्छतेवर काढू नका
अकोला
अकोला ः स्वच्छतेच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखविले जात आहे. आम्ही नियोजन करतो. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी. तुम्ही आमदार-नगरसेवकांचा राग सफाईवर काढू नका, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विजय अग्रवाल यांनी महानगरपालिका सभेत आयुक्तांवर केला. (Former Akola Municipal Corporation
शिवसेना संतप्त, मनपाच्या सभागृहात पोहचवली घंटागाडी
अकोला
अकोला ः सफाईच्या मुद्यावरून महानगरपालिका प्रशासनाला सभागृहात चौहू बाजूने घेरण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांकडून झाला. त्यातच नादुरुस्त कचरा उचलगाड्यांवरून शिवसेना संतप्त झाली. गटनेते राजेश मिश्रा थेट सभागृहात गाडी घेवूनच पोहोचल्याने एकच तारांबळ उडाली. (Shiv Sena angry, the
 दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स
अकोला
तेल्हारा ः मार्च २०२० पासून कोविड १९ मुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यावर उपाय म्हणून इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषद त्याचे नियोजन करीत आहे. (Bridge course for st
विदर्भातील ४० पालख्यांना हवी वारीची परवानगी
अकोला
अकोला ः आषाढी वारीला थेट परवानगी न देण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत शनिवारी विश्व वारकरी सेनेने सरकारचा निषेध केला. सरकारने ज्ञानाेबा-तुकाेबा यांच्या दाेन पालख्यांना पायदळ वारीची परवानगी द्यावी, विदर्भातील १० पालख्यांना वाहनांने पंढरपूर येथे जाण्याची मुभा द्यावी, अशा मागण
मुकसंमती; आता एचटीबिटी बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर
अकोला
अडगाव बु. (जि.अकोला) ः शेतकरी संघटनेने सन २०१९ पासून सुरू केलेल्या किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रहाला मोठे स्वरूप देत ता.१० जू ला अडगाव खुर्द येथील शेतात एचटीबिटी बियाणे पेरणी करून ऑनलाईन माहिती केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले. (Now HTBT seeds on farmers' bunds)
कोविड सेंटर
अकोला
अकोला ः नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी हॉटेल स्कायलार्क येथे सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर महानगरपालिकेद्वारे सिल करण्यात आले आहे. आयसीयुतील रुग्ण संख्या बघता हा विभाग सोडून इतर विभाग सिल करण्यात आले. (Skylark Covid Care Center at Akola Sil)
Akola; विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांनी घेतली कोरोनाची लस
अकोला
अकोला ः उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांचे रविवारी (ता. १३) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये ४२ विद्यार्थी व १४ विद्यार्थीनींचा समावेश आहे. त्यासाठी स्थानिक स्थानिक भरतीया रुग्णालयात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना कोव्हिशील
खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात गमावला जीव, कार - कंटेनर अपघात
अकोला
अनिल दंदी बाळापूर : खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात असलेली कार समोरील भरधाव कंटेनर खाली आल्याने एक जण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील पारस फाट्यावर आज रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. (Life lost in an attempt to save the pits, car - container accident) अमोल हरीदास कोगदे रा. गाडे
PM Kisan Sanman Yojana
अकोला
अकोला ः केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६८ हजार ७०१ शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे मानधन जमा झाले आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने स
money
अकोला
बुलडाणा: कोरोना महामारीमुळे एकीकडे जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात असताना व बेरोजगारी वाढत असताना बुलडाणा अर्बन पतसंस्थेने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच १० टक्के पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे
अकोला
अकोला : स्थानीय जुन्या आरटीओ परिसरातील रामी हेरिटेज येथील रहिवासी व जसनागरा पब्लिक स्कूलचा इयत्ता सातवीतील तेरा वर्षीय विद्यार्थी विधान सुशिलकुमार अग्रवाल टेकडीवाल या विद्यार्थ्याने करोना संकट काळाचा सदुपयोग करून अप्रतिम बाल यंत्रे साकरले. त्याने अनेक उपयुक्त यंत्रे टाकाऊ वस्तूपासून निर्मा