Akola News: जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सींना भेट; वितरण व्यवस्थेचा आढावा ;नागरिकांना संयमाचे आवाहनः ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल

District Officials Review Gas Distribution: अकोला जिल्ह्यातील गॅस एजन्सींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा; वितरण व्यवस्थेचा आढावा घेत गॅस सिलिंडर वेळेत पोहोचवण्याचे निर्देश. नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला : अकोला जिल्ह्यातील गॅस सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तमालिकेची दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सोमवारी शहरातील विविध गॅस एजन्सींना भेट देत वितरण व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांना वेळेत व सुरळीत गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com